Home Blog

अग्रलेख वापसी आणि एबीपी माझाची माफी: दुर्जनांची दमनशाही विरुद्ध सज्जनशक्तीचा विजय

लोकसत्ताची अग्रलेख वापसी आणि हा माफीनामा ह्यात मोठा फरक आहे. लोकसत्तावर दबाव आणणाऱ्या 'शक्तिशाली' लोकांना आपली ओळख लपवावी लागते. चोरुन दबाव आणावा लागतो. हा दबाव कोणी आणला, हे उघडपणे सांगण्याचे किंवा त्या दबावाला बळी न पडण्याचे धैर्य संपादकांनाही नसते. पण एबीपी माझा प्रकरणात याच्या अगदी विरुद्ध घडलं आहे.

विचारसरणी रुजवण्यात डावे अव्वल का ठरतात यामागचं गमक

एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती अशी, की माध्यमांत वारंवार अवतरून ही मंडळी लोकांवर आपला प्रभाव पाडण्यात खूप आधीपासून आत्ता-आत्तापर्यंत यशस्वी होत होती; आणि अजूनही चित्रपट, वेबमालिका, स्टँड अप अशा इतर काही माध्यमांतनं तरुण पिढीचा काही काळासाठी का होईना, राजकीय नाही तर सांस्कृतिकदृष्ट्या का होईना, पण बुद्धिभेद करण्यात बऱ्यापैकी यशस्वी होत राहतात, याचं कारण हे की हे लोक जनतेला भावणाऱ्या मुद्यांवर भर देतात. हिंदू वाईट, उजवे वाईट हा नेहमी दुय्यम किंवा जोडविषय असतो.

ल्युटीयन पत्रकारांचा सूर बदलला, पण वृत्ती तीच…!

पत्रकार आज बोलत आहेत कारण, आपली सद्दी आता संपली आहे हे, त्यांच्या लक्षात आले आहे. आणि आता मोदींच्या चरणाशी लोळण घेण्यावाचून पर्याय नाही.

अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना खुले पत्र…

तुम्ही हाजी मस्तान - प्रा जोगेंद्र कवाडे यांनी एकदा केलेल्या प्रयोगाची अभ्यासपूर्वक उजळणी करून जो डाव मांडला त्याला तोड नाही.

टिंगलखोरांना पुढील पाच वर्षांसाठी शुभेच्छा…!

गेली पाच वर्षे तुम्ही देशाच्या पंतप्रधानांची दरवाजातल्या पायपुसण्याचीही इज्जत ठेवलेली नाही. इतके तुम्ही मोदीद्वेषात अाकंठ बुडून गेलात. तरीही हा गावंढळ व अतिसामान्य माणूस त्याला जे करायचे त्या मार्गावर चालतच राहिला. भुंकणार्‍या कुत्र्यांकडे दुर्लक्ष करत निश्चयीपणे चाललेल्या हत्तीप्रमाणे.

“अदानी अंबानीचं काँग्रेस सरकार” : पत्रकार-विचारवंतांनी लपवलेलं वास्तव

अंबानी परिवाराचा उद्योग भरभराटीस आल्यानंतर कॉंग्रेसमध्ये मुकेश अंबानी यांच्या शब्दाला इतका मान होता की, त्यांना गैरसोयीचे ठरणारे पेट्रोलिय मंत्री एस जयपाल रेड्डी यांना दोन वर्षापेक्षा कमी कालावधीत हटवले.

खेद, माफी आणि राहुल गांधी

कंटेम्प्ट ऑफ कोर्ट्स ऍक्टमध्ये कुठेही "खेद" किंवा "रिग्रेट" ह्या शब्दाला जागा नाही. इथे माफीच मागावी लागते. गांधी घराण्यातली एक व्यक्ती का म्हणून माफी मागेल हा विचार ह्यामागे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गांधींसमर्थक उड्या मारत दिलगिरी आणि माफी मधला फरक सांगत गांधींची बाजू घ्यायचा नेहमीप्रमाणे केविलवाणा प्रयत्न करत आहेच. पण ज्याची तरतूद खुद्द कायद्यात नाही त्याचा बचाव म्हणून उपयोग नसतो एवढा साधा तर्क त्यांना कसा समजत नाही देव जाणे.

मेक इन इंडिया: चीनमधील २०० अमेरिकन कंपनीज भारतात येण्याच्या तयारीत

व्यापार युद्धामुळे चीनची निर्यात मोठ्या प्रमाणावर कमी झाली. या परिस्थितीत कोंडी झालेल्या अमेरिकन कंपन्या आपले उत्पादन इतरत्र हलवण्यासाठी प्रयत्न करू लागल्या. मोदी सरकारने सुरू केलेल्या मेक इन इंडिया उपक्रमामुळे भारत हा या कंपन्यांसाठी एक सक्षम पर्याय म्हणून पुढे आला.

‘मराठी विरोधी’ च्या आरोपी भाजप सरकारने मराठीसाठी जे केलंय ते याआधी...

सगळ्या कार्यक्रमांची आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची यादी बघितल्यास या सरकारच्या काळात मराठी भाषा विभाग खुपच सक्रीय झाला असल्याचे लक्षात येते. त्यामुळे हे सरकार मराठी भाषा संस्कृती याच्याबाबत उदासीन असल्याचा आरोप निव्वळ राजकीय आहे असे म्हणावे लागते.

आदिवासींना गोळ्या घालण्याचा कायदा: राहुल गांधींची खोट्या प्रचाराची परिसीमा

आदीवासी समाजाला सरकार विरोधी चिथावण्यासाठी नक्षलवादी अशाच प्रकारे परिघावरच्या लोकांना घाबरवून चिथावत असतात. राहुल गांधी जणू काही नक्षल म्यॅन्युअल मधील उतारा काढून त्याची अंमलबजावणी करत होते.
prasanna joshi abp majha sawarkar nayak ki khalnayak apology

अग्रलेख वापसी आणि एबीपी माझाची माफी: दुर्जनांची दमनशाही विरुद्ध सज्जनशक्तीचा विजय

लोकसत्ताची अग्रलेख वापसी आणि हा माफीनामा ह्यात मोठा फरक आहे. लोकसत्तावर दबाव आणणाऱ्या 'शक्तिशाली' लोकांना आपली ओळख लपवावी लागते. चोरुन दबाव आणावा लागतो. हा दबाव कोणी आणला, हे उघडपणे सांगण्याचे किंवा त्या दबावाला बळी न पडण्याचे धैर्य संपादकांनाही नसते. पण एबीपी माझा प्रकरणात याच्या अगदी विरुद्ध घडलं आहे.