Home Authors Posts by Chetan Dixit

Chetan Dixit

4 POSTS 0 COMMENTS

खेद, माफी आणि राहुल गांधी

कंटेम्प्ट ऑफ कोर्ट्स ऍक्टमध्ये कुठेही "खेद" किंवा "रिग्रेट" ह्या शब्दाला जागा नाही. इथे माफीच मागावी लागते. गांधी घराण्यातली एक व्यक्ती का म्हणून माफी मागेल हा विचार ह्यामागे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गांधींसमर्थक उड्या मारत दिलगिरी आणि माफी मधला फरक सांगत गांधींची बाजू घ्यायचा नेहमीप्रमाणे केविलवाणा प्रयत्न करत आहेच. पण ज्याची तरतूद खुद्द कायद्यात नाही त्याचा बचाव म्हणून उपयोग नसतो एवढा साधा तर्क त्यांना कसा समजत नाही देव जाणे.

सरकारने शेतकऱ्यांसाठी घडवून आणलेला एक बदल त्यांचे प्रश्न कायमचे मिटवू शकेल!

काँग्रेसच्या काळात असे किती प्रयत्न झाले? कमिशन राज संपवायच्या घोषणा भरपूर झाल्या पण अंमलबजावणी? ह्या प्रश्नांची उत्तरे शेतकरी बांधवांच्या मनात असतीलच. आज ह्या पोर्टलच्या रूपाने, संबंधित ऍपच्या रूपाने एक मोठी बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हातात खिशात आली नाही का?

देशभक्ती पर गीत वाजवले म्हणून दंगल: पण त्यावर बोलण्यास कुणी तयार...

देशभक्तीपर गीते कोणाच्या भावना का आणि कशाला दुखावतील हा प्रश्न कुणाला पडला नाही. कदाचित तो त्यांच्या अस्मितेचा विषय बनला असावा...! हा विषय कोणत्या धर्माचा न बनता तो वृत्तीचा बनलाय. असंच होतं नेहेमी!

प्रिय राज साहेब, आपण समजून घ्याल की नाही माहीत नाही, पण…

राजसाहेब, हे पत्र आपल्यापर्यंत कितपत पोहचेल? पोहोचलं तरी आपण ते कितपत वाचाल? वाचून कितपत विचार कराल? ह्याची मला शंका आहेच. तरीही तुमच्या कधीकाळच्या निस्सीम चाहत्याच्या मनामधला हा बदल आपल्यापर्यंत पोहचावा एवढीच इच्छा आहे. आपल्या पुढील वाटचालीत जर काही विधायक बदल झाला तर ते आपल्या ह्या माजी चाहत्याला आवडेलच..
prasanna joshi abp majha sawarkar nayak ki khalnayak apology

अग्रलेख वापसी आणि एबीपी माझाची माफी: दुर्जनांची दमनशाही विरुद्ध सज्जनशक्तीचा विजय

लोकसत्ताची अग्रलेख वापसी आणि हा माफीनामा ह्यात मोठा फरक आहे. लोकसत्तावर दबाव आणणाऱ्या 'शक्तिशाली' लोकांना आपली ओळख लपवावी लागते. चोरुन दबाव आणावा लागतो. हा दबाव कोणी आणला, हे उघडपणे सांगण्याचे किंवा त्या दबावाला बळी न पडण्याचे धैर्य संपादकांनाही नसते. पण एबीपी माझा प्रकरणात याच्या अगदी विरुद्ध घडलं आहे.