Home फॅक्ट चेक

फॅक्ट चेक

आदिवासींना गोळ्या घालण्याचा कायदा: राहुल गांधींची खोट्या प्रचाराची परिसीमा

आदीवासी समाजाला सरकार विरोधी चिथावण्यासाठी नक्षलवादी अशाच प्रकारे परिघावरच्या लोकांना घाबरवून चिथावत असतात. राहुल गांधी जणू काही नक्षल म्यॅन्युअल मधील उतारा काढून त्याची अंमलबजावणी करत होते.

निर्लज्ज विरोधक: सरकारच्या कामाचं श्रेय लाटायचं अन सरकारला अपयशी म्हणायचं!

स्थानिक खासदार म्हणून उद्घाटनाला आले म्हणून कामाचं श्रेयच त्यांचं नसतं. वेगाने कामे मंजूर करून तातडीने निधी वितरीत करण्याची व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकारने केली नसती तर, ही कामं इतक्या वेगाने उभी राहिली असती काय हा प्रश्न आहे. मोदी सरकारच्या कामांचं श्रेय लाटणाऱ्या विरोधकांना हा प्रश्न विचारायला हवा!

प्रज्ञा सिंग ठाकूरांच्या निमित्ताने “द वायर”चा आणखी एक धडधडीत खोटेपणा

अनेकवेळा खोटेपणा उघडा पडूनही "हीच आदर्श पत्रकारिता आहे!" असं त्यांचे समर्थक सांगत असतात हा एक मोठाच विनोद आहे.

सरकारने शेतकऱ्यांसाठी घडवून आणलेला एक बदल त्यांचे प्रश्न कायमचे मिटवू शकेल!

काँग्रेसच्या काळात असे किती प्रयत्न झाले? कमिशन राज संपवायच्या घोषणा भरपूर झाल्या पण अंमलबजावणी? ह्या प्रश्नांची उत्तरे शेतकरी बांधवांच्या मनात असतीलच. आज ह्या पोर्टलच्या रूपाने, संबंधित ऍपच्या रूपाने एक मोठी बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हातात खिशात आली नाही का?

एक्सक्लुजिव: राज ठाकरेंचे हरिसाल डिजिटल गावाबद्दलचे आरोप खुद्द गावकऱ्यांनी नाकारलेत!

राज यांच्यात इतकी खोट्याच्या आधारावरील नकारात्मकता डाव्यांच्या गोटात गेल्याने आली आहे का असा प्रश्न पडतो!

“पुलवामा हुतात्मांंना मत म्हणजे भाजपला मत” असं मोदी म्हणलेच नाही! हे...

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर मतदान झाले तर ते भाजपलाच जाणार याची विरोधकांना आणि अपप्रचार करणा-या इकोसिस्टमला पूर्ण खात्री आहे. मोदींच्या विधानाचा घृणास्पद विपर्यास याच पराभूत मानसिकतेतून झालेला आहे.

मोदी अन मनमोहन सिंगांच्या परदेश भेटी: अपप्रचार आणि वास्तव

मोदी आणि सिंगांच्या परदेश भेटींचे आकडे, खर्चाचे आकडे आणि त्या भेटी व खर्चानंतर देशाचा झालेला फायदा हे सगळं बघून आपण आपला निष्कर्ष काढावा!

राज ठाकरेंच्या फेक न्यूज आणि व्हाट्सअप्प फॉरवर्ड आधारित आरोपांवर मुद्देसूद उत्तरं

राज ठाकरे लोकांना अर्धवट माहिती आपल्या सोयीनुसार दाखवून, सांगून आपली करपलेली राजकीय पोळी परत भाजण्याचा प्रकार करत आहेत.

“१५ लाखांची जुमलेबाजी” : वास्तव स्पष्ट दिसत असूनही विरोधक का नाकारत...

निवडणुकीच्या सभेत आपला मुद्दा जोरकसपणे मांडण्यासाठी त्यांनी हे उदाहरण दिले होते. आणि आपले सरकार आल्यावर त्याच्या कामाची दीशा नेमकी काय असेल हे सांगण्यासाठी एक दाखला दिला गेला होता.

“गंगा अशुद्धच!” अविश्वासार्ह रिपोर्टवरून अपप्रचार, पण सत्य स्पष्ट आणि स्वच्छ आहे!

अपप्रचार करण्यात रस असणाऱ्यांनी पुन्हा एकदा खोट्या माहितीचा प्रसार करण्यात हिरीरीने सहभाग घेतला आहे.
prasanna joshi abp majha sawarkar nayak ki khalnayak apology

अग्रलेख वापसी आणि एबीपी माझाची माफी: दुर्जनांची दमनशाही विरुद्ध सज्जनशक्तीचा विजय

लोकसत्ताची अग्रलेख वापसी आणि हा माफीनामा ह्यात मोठा फरक आहे. लोकसत्तावर दबाव आणणाऱ्या 'शक्तिशाली' लोकांना आपली ओळख लपवावी लागते. चोरुन दबाव आणावा लागतो. हा दबाव कोणी आणला, हे उघडपणे सांगण्याचे किंवा त्या दबावाला बळी न पडण्याचे धैर्य संपादकांनाही नसते. पण एबीपी माझा प्रकरणात याच्या अगदी विरुद्ध घडलं आहे.