Home महत्वाच्या अपडेट्स

महत्वाच्या अपडेट्स

तब्ब्ल २० लाख लोक अवघ्या २०० दिवसांत ‘आयुषमान’ झाले आहेत…!

ही योजना देशाच्या संपूर्ण आरोग्यव्यवस्थेत अमुलाग्र बदल करण्यास यशस्वी ठरत आहे. आरोग्य सुविधांपासून वंचित असलेल्या कोट्यवधी भारतीयांना या योजनेतून सेकंडरी आणि टर्शरी केअर सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

सरकारने मध्यमवर्गाचे लाखो रुपये वाचवलेत, ज्यावरून विरोधक चलाखीने लक्ष वळवत आहेत!

जाणकारांनी फक्त पूर्वीच्या सरकारच्या काळात असलेले बँकांचे दर आणि आत्ताचे दर हे एकदा डोळ्याखालून घालावेत. गोष्टी स्पष्ट होतील. कितीही कोणी आरडाओरडा केला तरी सरकारने या घडीवर केलेली कामगिरी दणदणीतच आहे. त्याबद्दल त्यांना मार्क द्यायलाच हवेत.

मेक ईन इंडियाची दमदार वाटचाल, भारत बनतोय इलेक्ट्रॉनिक पॉवर हाऊस…!

मेक इन इंडिया ही निव्वळ घोषणा करून उत्पादन क्षेत्र सुधारणार नाही. त्यासाठी सरकारने आक्रमक उद्योग धोरण स्वीकारण्याची गरज होती. ती मोदी सरकारने स्वीकारली.

हरिसाल गावाची राज ठाकरेंवर “डिजिटल” स्ट्राईक: फेसबुक लाईव्हद्वारे सत्य समोर

"राज ठाकरे यांनी जे आरोप हरिसाल गावावर लावले आहेत, ते खोटे आहेत. आपल्या राजकारणासाठी आपल्याला सोयिस्कर व्हीडीओ तयार करून दीशाभूल करणारे दावे करून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत"

‘चौकीदार चोर’ बद्दल राहुल गांधींची माफी, पण यातून ते धडा शिकतील...

सगळे भ्रष्टाचारी स्वच्छ प्रतिमेच्या मोदींच्याविरोधात एकवटलेत हे चित्र तयार झाल्यास मोदींचे पारडे नेहमीच जड राहणार, याची कल्पना असलेल्या राहुल गांधींची कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी ठरवणा-या आंतरराष्ट्रीय संस्थेने राफेल प्रकरण जाणीवपूर्वक तापत ठेवण्याचा सल्ला राहुलना दिला असण्याची शक्यता आहे. चौकीदार ही चोर है असा अपप्रचार हाही एक स्ट्रैटजिक कम्युनिकेशनचाभाग आहे.

जगातील पहिली १००% सौर ऊर्जेवर धावणारी मेट्रो भारतात तयार!

भारत सरकारच्या पुढाकारातून इंटरनॅशनल सोलर अलायन्स या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाल्यामुळे भारतातील सौर ऊर्जा क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. त्यामुळे देशामध्ये अनेक सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्थापित झाले असून अनेक प्रकल्प विविध टप्प्यांवर प्रगतीपथावर आहेत. भारताने या क्षेत्रात घेतलेल्या पुढाकाराची फळे भारताला पुढील काळात मिळणार आहेत.

नौकरी जॉबस्पीकच्या अहवालात रोजगार निर्मितीचं अत्यंत सकारात्मक चित्र

अहवालानुसार आयटी सॉफ्टवेअर, आयटी हार्डवेअर, बीपीओ / आयटीईएस, एफएमसीजीसारख्या उद्योगांनी मार्च २०१८ च्या तुलनेत मार्च २०१९ मध्ये चांगलीच वाढ नोंदवली आहे. आयटी उद्योगात ३२ टक्क्यांवरून ३८ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तसेच अभियांत्रिकी उद्योगात १३ टक्के, बीपीओ / आयटीईएस ९ टक्के, एफएमसीजी ५ टक्के, शिक्षण ७ टक्के आणि आयटी-हार्डवेअर ३ टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे.

भारताच्या निर्यातीचा नवा विक्रम… आणि…ही तर फक्त सुरुवात आहे…!

अर्थव्यवस्थेतला अत्यंत आवश्यक असलेल्या आर्थिक सुधारणा राबवल्यानंतर देशामध्ये निर्यातीला पोषक स्थिती आता यायला लागली आहे. ३३१ अब्ज डॉलर्सची निर्यात हे त्यांचे संकेत आहेत.

थक्क करणारी आकडेवारी: मोदी सरकारच्या काळात रेल्वेचा विकास सुपरफास्ट ट्रॅकवर!

भारतीय रेल्वेच्या नेटवर्कने नरेंद्र मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या राजवटीत प्रचंड प्रगती केली आहे. रेल्वेने या काळात सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि आधुनिकीकरणात आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे.

‘चौकीदार चोर है’ आरोपावर स्पष्टीकरण द्या: सर्वोच्च न्यायालयाचे राहुल गांधींना निर्देश

कोर्टाने राहुल गांधींना २२ एप्रिल पर्यंत आपलं म्हणणं सिद्ध करण्याची ताकीद दिली आहे.
prasanna joshi abp majha sawarkar nayak ki khalnayak apology

अग्रलेख वापसी आणि एबीपी माझाची माफी: दुर्जनांची दमनशाही विरुद्ध सज्जनशक्तीचा विजय

लोकसत्ताची अग्रलेख वापसी आणि हा माफीनामा ह्यात मोठा फरक आहे. लोकसत्तावर दबाव आणणाऱ्या 'शक्तिशाली' लोकांना आपली ओळख लपवावी लागते. चोरुन दबाव आणावा लागतो. हा दबाव कोणी आणला, हे उघडपणे सांगण्याचे किंवा त्या दबावाला बळी न पडण्याचे धैर्य संपादकांनाही नसते. पण एबीपी माझा प्रकरणात याच्या अगदी विरुद्ध घडलं आहे.