Home अपप्रचार

अपप्रचार

मोदींनी देशावरील कर्ज ५०% नि वाढवलं! : आणखी एक फसवा अपप्रचार

सुमारे ५०% कर्ज वाढूनसुद्धा, जीडीपीवरील तुलनात्मक बोजा वाढलेला नसून, कमी झालेला आहे. कारण कर्ज वाढण्याच्या प्रमाणापेक्षा देशाच्या जीडीपी वाढीचं प्रमाण अधिक आहे!

जीएसटी, आधार, राफेल: मोदींवरील प्रत्येक आरोपाचं मुद्देसूद खंडन

स्वतःची नालायकी झाकण्यासाठी काँग्रेस आणि अन्य विरोधक मोदी वा त्यांच्या सरकारवर कसे धादांत खोटे आरोप लादत आहेत, जे वरील उदाहरणांमधून स्पष्ट होतं.

डॉ विश्वम्भर चौधरी निवडणुक आयोगाची बदनामी करणारी फेक पोस्ट करतात तेव्हा…!

उमेदवाराची साधी नोंदणीही रद्द करण्याचा अधिकार अद्याप निवडणुक आयोगाला नाही. मग अख्खी निवडणुक रद्द करण्याची तर खुप लांबची गोष्ट आहे...!

राज ठाकरेंचा ‘बुडीत कर्ज’वरून खोटा प्रचार, सरकारने २ लाख कोटींची वसुली...

सूट-बूटच्या सरकारने कर्जबुडव्या कंपन्यांनी दाबून धरलेल्या कर्जाची मजबूत वसुली केलीये. मजबूत म्हणजे किती? तब्बल २ लाख कोटी रूपये.

घ्या! एफ-१६ प्रकरणात पुरावा मागणाऱ्या गॅंगचं तोंड खुद्द पेंटागॉननेच बंद केलंय!

एवढी सगळी ठोस माहिती उपलब्ध असताना आपल्याच वायुसेनेवर अविश्वास दाखवून मोदी विरोधक आपलीच विश्वासार्हता गमावत नाहीत का?

“भारताने F-16 पाडलं नाही” : पाकचा इभ्रत नि अमेरिकेचा बिझनेस वाचवण्यासाठीचा...

भारतीय सैन्य कधीही खोटं बोलत नाही हा इतिहास आहे. दुसरीकडे खोटं बोलण्याचा विक्रमी इतिहास असणारं पाकिस्ताननी सैन्य आणि नफेखोरीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या अमेरिकी शस्त्रास्त्र निर्मिती कंपनीज.

बेरोजगारी वाढली हा देखील अपप्रचारच! खरी आकडेवारी वेगळंच सत्य दाखवतीये!

सीएमआयई व्यतिरिक्त इतर स्त्रोत स्पष्टपणे दाखवतात की अर्थव्यवस्थेमध्ये मजबूत रोजगार निर्मिती होत आहे. रोजगार निर्मितीचे हे चित्र अपेक्षेप्रमाणेच आहे. कारण गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने पायाभूत सुविधांचा विकास ज्या गतीने केलाय त्याचा प्रभाव रोजगार निर्मितीवर पडणे स्वाभाविक आहे. पायाभूत सुविधांची अनेक प्रगतीपथावर असलेली कामे पूर्ण झाल्यास रोजगार निर्मिती आणखी वेगाने होणार आहे.

बनावट डायरीच्या आधारे भाजपला घेरण्याचा काँग्रेस-कारावानचा प्रयत्न जेव्हा त्यांच्यावरच उलटला

गंमत बघा - एखादी व्यक्ती मुख्यमंत्री होण्यासाठीच्या गुप्त योजनेचा भाग म्हणून पक्षाचे वरीष्ठ नेते, न्यायाधीश आणि वकील यांना बेकायदेशीर मार्गाने मोठ्या रक्कमा देते आणि त्या सर्वांच्या नावासह नोंदी आपल्या डायरीत करून त्याच्या खाली पुरावा म्हणून आपली स्वाक्षरीही करते. जणू काही दुस-या कुणाला वापरता यावा असा ठोस पुरावा तयार करते. हे वाचत असतानाच किती हास्यास्पद वाटते?

अर्थतज्ज्ञांची शंकेखोरी गुंतवणुक परावृत्त करण्याच्या हेतूने: १३१ चार्टर्ड अकाऊंंटंट्सचं निवेदन

१०८ "ख्यातनाम" अर्थशास्त्रज्ञ अर्थव्यवस्थेच्या कुठल्याही विशेष घटकांवर भाष्य करून काही स्पेसिफिक मुद्दे उपस्थित करत नाहीत, तर केवळ सरकारवर सरसकट आरोप करण्यावर भर देतात. त्यामुळे असे पत्र देऊन सरकारला धारेवर धरण्याच्या त्यांच्या या उपक्रमामागे राजकीय हेतू असल्याची शंका येते.

मोदी विरोधी खोट्या प्रचारासाठी ‘सरदार पुतळा’ कामगारांच्या आंदोलनाचा निर्लज्ज वापर

येनकेनप्रकारेण मोदीद्वेश पसरवण्यासाठी निमित्त शोधणा-या मोदी विरोधी इकोसिस्टमच्या स्मार्ट अपप्रचाराचे हे आणखी एक उदाहरण म्हणावे लागेल.
prasanna joshi abp majha sawarkar nayak ki khalnayak apology

अग्रलेख वापसी आणि एबीपी माझाची माफी: दुर्जनांची दमनशाही विरुद्ध सज्जनशक्तीचा विजय

लोकसत्ताची अग्रलेख वापसी आणि हा माफीनामा ह्यात मोठा फरक आहे. लोकसत्तावर दबाव आणणाऱ्या 'शक्तिशाली' लोकांना आपली ओळख लपवावी लागते. चोरुन दबाव आणावा लागतो. हा दबाव कोणी आणला, हे उघडपणे सांगण्याचे किंवा त्या दबावाला बळी न पडण्याचे धैर्य संपादकांनाही नसते. पण एबीपी माझा प्रकरणात याच्या अगदी विरुद्ध घडलं आहे.