Home Blog Page 16

CBI चं काय चुकलं?

या संपूर्ण कारस्थानाचा तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमलं गेलं, ज्याचे प्रमुख होते राजीव कुमार नावाचे १९८९ च्या बॅचचे IPS अधिकारी. आणि आज या महाशयांच्या मागे सीबीआयला लागावं लागत आहे - कारण कुंपणाने शेत खावं तसंच या प्रकरणाच्या महत्वाच्या फाईल्स गहाळ करायचं महत्कार्य यांच्याकडून घडल्याचा सीबीआयचा आरोप आहे. परिणामी कोलकात्याच्या कमिशनर पदावर असलेल्या या व्यक्तीला आता कुंपणातून बाहेर पडता येत नाही.

बेरोजगारी दर खरंच वाढलाय का?मनमोहन सिंगांचे आर्थिक सल्लागार जे म्हणतात त्यावरून...

एकीकडे जीडीपी वाढत चालला आहे. चित्रपट खोऱ्याने पैसे कमावत आहेत. कपडेलत्ते विकले जात आहेत. मोबाईल फोन्सचं जगातील सर्वात मोठं मार्केट म्हणून आपल्याकडे बघितलं जात आहे. टीव्ही चॅनल्स चे सब्स्क्रिप्शन्स वाढत जात आहेत. फ्लिपकार्ट ऍमेझॉन वरील सेल जोर धरत आहेत, बिग बझारमध्येसुद्धा गर्दी होत आहे. ओला उबर बुक होताहेत. झोमॅटो स्वीगीवर ऑर्डर्स सूटताहेत. चहूकडे सण वार उत्साहात साजरे होत आहेत. ३१ डिसेम्बरला संध्याकाळी हॉटेल खचाखच भरलेले होते नि पार्सल घ्यायला आलेल्यांची रांग संपता संपत नव्हती!

मोदींना पर्याय कोण, हा प्रश्न नव्हे – मोदींना पर्याय नक्की कोणाला...

विरोधक आणि विरोधकांना सामील माध्यमे हा प्रश्न लावून धरतील, हे उघड असले तरी त्यांचा पुर्वेतिहास पाहता आणि अशा अस्थिर सरकारांमुळे आजवर झालेले देशाचे अपरिमित नुकसान पाहता पुन्हा त्या मार्गाने जाणे नाही.

कार्ती ची कीर्ती!

'तुम्ही तपास यंत्रणांना चौकशीत सहकार्य करत नाही. आम्ही तुर्तास अधिक भाष्य करणार नाही. मात्र, जर तुम्ही चौकशीत सहकार्य केले नाही, तर मग तुम्हाला फक्त देवच वाचवू शकेल. आम्ही तुमच्याविरोधात कठोर भूमिका घेऊ', असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.

देशभक्ती पर गीत वाजवले म्हणून दंगल: पण त्यावर बोलण्यास कुणी तयार...

देशभक्तीपर गीते कोणाच्या भावना का आणि कशाला दुखावतील हा प्रश्न कुणाला पडला नाही. कदाचित तो त्यांच्या अस्मितेचा विषय बनला असावा...! हा विषय कोणत्या धर्माचा न बनता तो वृत्तीचा बनलाय. असंच होतं नेहेमी!

अशोक चक्राचे मानकरी व देशासाठी सर्वोच्च बलिदान करणार्‍या लान्स नायक नाझिर...

म्हटले तर नाझीर, मन्नन आणि बुर्‍हान हे तिघेही वाईट संगतीला लागले होते. वेगवेगळ्या अन्यायाचे निमित्त करून हातात बंदूक घेणे अजिबात कठीण नाही. मात्र नाझीरने वेळेत स्वत:चा विचार केला. की काश्मीरला अशांत ठेवण्यास भारतीय लष्कर जबाबदार आहे की पाकिस्तान, फुटीरतावादी काश्मिरी नेते अाणि काश्मीरला केन्द्राकडून मिळणार्‍या मदतीचा अपहार करत व पाकिस्तानकडून अापल्या जीवाची हमी घेत उसने आयुष्य जगणारे खाल्ल्या घराचे वासे मोजणारे काश्मिरी राजकारणी?

प्रिय राज साहेब, आपण समजून घ्याल की नाही माहीत नाही, पण…

राजसाहेब, हे पत्र आपल्यापर्यंत कितपत पोहचेल? पोहोचलं तरी आपण ते कितपत वाचाल? वाचून कितपत विचार कराल? ह्याची मला शंका आहेच. तरीही तुमच्या कधीकाळच्या निस्सीम चाहत्याच्या मनामधला हा बदल आपल्यापर्यंत पोहचावा एवढीच इच्छा आहे. आपल्या पुढील वाटचालीत जर काही विधायक बदल झाला तर ते आपल्या ह्या माजी चाहत्याला आवडेलच..

प्रियांका गांधी अन ईव्हीएम: काँग्रेसचं चक्रव्यूह आणि भाजपचे अभिमन्यू

जनतेला "ते" नकोसे झाले म्हणून "आपण" सत्तेत आलो आहोत : हे प्रत्येक सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याने लक्षात ठेवलं पाहिजे. जेव्हा ते आणि आपण ह्यातला फरक अस्पष्ट होईल, तेव्हा आपली गच्छंती अटळ आहे. हे जर टाळायचं असेल तर हा फरक सतत दाखवून देता यायला हवा.

सेहगलांच्या “जाहीर माफी”चा कार्यक्रम: अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने आणखी एक नाटक

साहित्य संमेलनात मुखभंग झाल्यानंतर आता खोडसाळांचा नवा कांगावा – सर्व मराठी भाषिकांच्या वतीने ‘माजी’ साहित्यिक व आता निव्वळ राजकारण करणार्‍या नयनतारा सहगल यांची माफी मागणे.

भारतीय मुस्लिमांना उर्वरित देशाशी तोडणारं ‘काँग्रेसी राजकारण’

काँग्रेसने इंदिरा राजवट संपल्यावर सगळ्यात मोठे पाप कोणते केले असेल तर ते जागतिक मुसलमान आणि भारतीय मुसलमान यांच्यात धागा जोडत बसण्याचे.
prasanna joshi abp majha sawarkar nayak ki khalnayak apology

अग्रलेख वापसी आणि एबीपी माझाची माफी: दुर्जनांची दमनशाही विरुद्ध सज्जनशक्तीचा विजय

लोकसत्ताची अग्रलेख वापसी आणि हा माफीनामा ह्यात मोठा फरक आहे. लोकसत्तावर दबाव आणणाऱ्या 'शक्तिशाली' लोकांना आपली ओळख लपवावी लागते. चोरुन दबाव आणावा लागतो. हा दबाव कोणी आणला, हे उघडपणे सांगण्याचे किंवा त्या दबावाला बळी न पडण्याचे धैर्य संपादकांनाही नसते. पण एबीपी माझा प्रकरणात याच्या अगदी विरुद्ध घडलं आहे.