Home Blog Page 2

तब्ब्ल २० लाख लोक अवघ्या २०० दिवसांत ‘आयुषमान’ झाले आहेत…!

ही योजना देशाच्या संपूर्ण आरोग्यव्यवस्थेत अमुलाग्र बदल करण्यास यशस्वी ठरत आहे. आरोग्य सुविधांपासून वंचित असलेल्या कोट्यवधी भारतीयांना या योजनेतून सेकंडरी आणि टर्शरी केअर सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

जनधन योजनेच्या यशाची आकडेवारी सरकारच्या आर्थिक दूरदृष्टीची साक्ष देते

"खाती उघडली पण त्यात ठेवायला लोकांकडे पैसे कुठे आहेत?" असा एक अपप्रचार या मोदींच्या टीकाकारांकडून होत होता. त्या टीकेला या योजनेच्या यशामुळे या टीकाकारांनाही सडेतोड उत्तर मिळाले आहे.

सरकारने मध्यमवर्गाचे लाखो रुपये वाचवलेत, ज्यावरून विरोधक चलाखीने लक्ष वळवत आहेत!

जाणकारांनी फक्त पूर्वीच्या सरकारच्या काळात असलेले बँकांचे दर आणि आत्ताचे दर हे एकदा डोळ्याखालून घालावेत. गोष्टी स्पष्ट होतील. कितीही कोणी आरडाओरडा केला तरी सरकारने या घडीवर केलेली कामगिरी दणदणीतच आहे. त्याबद्दल त्यांना मार्क द्यायलाच हवेत.

मोदींनी देशावरील कर्ज ५०% नि वाढवलं! : आणखी एक फसवा अपप्रचार

सुमारे ५०% कर्ज वाढूनसुद्धा, जीडीपीवरील तुलनात्मक बोजा वाढलेला नसून, कमी झालेला आहे. कारण कर्ज वाढण्याच्या प्रमाणापेक्षा देशाच्या जीडीपी वाढीचं प्रमाण अधिक आहे!

मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा – एका इंटर्नल ऑडिटरच्या नजरेतून!

'साहेब, लगेच साईटवर टाकत जाऊ नका, तक्रार असेल तर मला भेटून सांगा!'

मेक ईन इंडियाची दमदार वाटचाल, भारत बनतोय इलेक्ट्रॉनिक पॉवर हाऊस…!

मेक इन इंडिया ही निव्वळ घोषणा करून उत्पादन क्षेत्र सुधारणार नाही. त्यासाठी सरकारने आक्रमक उद्योग धोरण स्वीकारण्याची गरज होती. ती मोदी सरकारने स्वीकारली.

साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न

साखरेचा प्रश्न मुळापासून सोडवण्याचा प्रयत्न मोदी सरकारच्या काळात झाला आहे. साखर कारखानदारांची आणि सरकारचीही आर्थिक स्थिती कमकुवत असताना केवळ आंदोलन केल्यामुळे दर वाढवून मिळतो या भ्रमातून बाहेर येण्याची गरज असून प्रश्न सोडवण्यासाठी सर्वंकष धोरण स्वीकारण्याची गरज आहे. कारखानदार चोर आहेत, असा प्रचार करून प्रश्नांवर कायमचा तोडगा निघू शकत नाही.

राहुल गांधींचा विरोधी पक्षातील इतिहास: बेजबाबदार खोटारडेपणा अन बदमाशी

राहुल गांधी गेल्या पाच वर्षात कितीवेळा खोटे बोलले, आणि खोट्याच्या मागे प्रेरणा आणि शक्ती कोण आहेत याचा मागोवा घेतल्यास लक्षात येईल की उसनं अवसान आणून दुस-यांच्या बुद्धीने चालणारं हे नेतृत्त्व आहे. भारतासारख्या ऍस्पिरेशनल देशाला कुठे घेऊन जाईल याचा विचार केला तरी भोवळ येते.

हरिसाल गावाची राज ठाकरेंवर “डिजिटल” स्ट्राईक: फेसबुक लाईव्हद्वारे सत्य समोर

"राज ठाकरे यांनी जे आरोप हरिसाल गावावर लावले आहेत, ते खोटे आहेत. आपल्या राजकारणासाठी आपल्याला सोयिस्कर व्हीडीओ तयार करून दीशाभूल करणारे दावे करून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत"

निर्लज्ज विरोधक: सरकारच्या कामाचं श्रेय लाटायचं अन सरकारला अपयशी म्हणायचं!

स्थानिक खासदार म्हणून उद्घाटनाला आले म्हणून कामाचं श्रेयच त्यांचं नसतं. वेगाने कामे मंजूर करून तातडीने निधी वितरीत करण्याची व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकारने केली नसती तर, ही कामं इतक्या वेगाने उभी राहिली असती काय हा प्रश्न आहे. मोदी सरकारच्या कामांचं श्रेय लाटणाऱ्या विरोधकांना हा प्रश्न विचारायला हवा!
prasanna joshi abp majha sawarkar nayak ki khalnayak apology

अग्रलेख वापसी आणि एबीपी माझाची माफी: दुर्जनांची दमनशाही विरुद्ध सज्जनशक्तीचा विजय

लोकसत्ताची अग्रलेख वापसी आणि हा माफीनामा ह्यात मोठा फरक आहे. लोकसत्तावर दबाव आणणाऱ्या 'शक्तिशाली' लोकांना आपली ओळख लपवावी लागते. चोरुन दबाव आणावा लागतो. हा दबाव कोणी आणला, हे उघडपणे सांगण्याचे किंवा त्या दबावाला बळी न पडण्याचे धैर्य संपादकांनाही नसते. पण एबीपी माझा प्रकरणात याच्या अगदी विरुद्ध घडलं आहे.