Home Blog Page 3

‘चौकीदार चोर’ बद्दल राहुल गांधींची माफी, पण यातून ते धडा शिकतील...

सगळे भ्रष्टाचारी स्वच्छ प्रतिमेच्या मोदींच्याविरोधात एकवटलेत हे चित्र तयार झाल्यास मोदींचे पारडे नेहमीच जड राहणार, याची कल्पना असलेल्या राहुल गांधींची कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी ठरवणा-या आंतरराष्ट्रीय संस्थेने राफेल प्रकरण जाणीवपूर्वक तापत ठेवण्याचा सल्ला राहुलना दिला असण्याची शक्यता आहे. चौकीदार ही चोर है असा अपप्रचार हाही एक स्ट्रैटजिक कम्युनिकेशनचाभाग आहे.

जीएसटी, आधार, राफेल: मोदींवरील प्रत्येक आरोपाचं मुद्देसूद खंडन

स्वतःची नालायकी झाकण्यासाठी काँग्रेस आणि अन्य विरोधक मोदी वा त्यांच्या सरकारवर कसे धादांत खोटे आरोप लादत आहेत, जे वरील उदाहरणांमधून स्पष्ट होतं.

सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षेवरील कर्तृत्वाची आकडेवारी मोदीद्वेषामागचं कारण दर्शवते

देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत मोदी सरकारने हयगय केलेली सापडत नाही. त्यामुळे या ना त्याप्रकारे सरकारची निवडणुकीत गच्छंती झालेली अनेकांना हवी आहे.

डॉ विश्वम्भर चौधरी निवडणुक आयोगाची बदनामी करणारी फेक पोस्ट करतात तेव्हा…!

उमेदवाराची साधी नोंदणीही रद्द करण्याचा अधिकार अद्याप निवडणुक आयोगाला नाही. मग अख्खी निवडणुक रद्द करण्याची तर खुप लांबची गोष्ट आहे...!

मोदी द्वेष होण्यामागची ४ सर्वात मोठी कारणं

मोदींनी अशी कामं केलीयेत म्हटल्यावर मोदी द्वेष होणारच नाही तर काय!

प्रज्ञा सिंग ठाकूरांच्या निमित्ताने “द वायर”चा आणखी एक धडधडीत खोटेपणा

अनेकवेळा खोटेपणा उघडा पडूनही "हीच आदर्श पत्रकारिता आहे!" असं त्यांचे समर्थक सांगत असतात हा एक मोठाच विनोद आहे.

हितसंबंध जपण्यासाठी उद्योगांना कर्जमाफी देत रहाण्याचा, काँग्रेसचा काळाकुट्ट इतिहास

आज बँकांची जी अवस्था आहे ती अशीच गेल्या सरकारने वाट्टेल तशी कर्ज दिल्यामुळे आहे. पण हे जाणून घेण्यासाठी अभ्यास लागतो. हे सरकार त्या बुडीत कर्जांच्या वसुलीसाठी काय करतंय तेही त्यांनी पहावं.

जगातील पहिली १००% सौर ऊर्जेवर धावणारी मेट्रो भारतात तयार!

भारत सरकारच्या पुढाकारातून इंटरनॅशनल सोलर अलायन्स या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाल्यामुळे भारतातील सौर ऊर्जा क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. त्यामुळे देशामध्ये अनेक सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्थापित झाले असून अनेक प्रकल्प विविध टप्प्यांवर प्रगतीपथावर आहेत. भारताने या क्षेत्रात घेतलेल्या पुढाकाराची फळे भारताला पुढील काळात मिळणार आहेत.

केविलवाणे दुटप्पी पुरोगामी आणखी केविलवाणे होणार आहेत

मुलायमसिंग सिंग यादव यांचं "मुलंच ती, बलात्कार करणारच" असं विधान असो किंवा आझमखानचं नुकतंच केलेलं विधान असो, पुरोगाम्यांची केविलवाणी शांतता कानठळ्या बसवणारी असते. त्याचाच परिणाम म्हणून येणारा काळ त्यांना अधिक केविलवाणा करणार हे निश्चित.

प्रियांका चतुर्वेदींचा शिवसेना प्रवेश: काँग्रेसमधील सुंदोपसुंदीचं लक्षण!

पक्षात गुंडांना जास्त महत्त्व दिलं जातंय असं जाहीरपणे पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सांगत आहेत. अशा स्थितीत हा पक्ष देशाला सुशासन देण्याचा विश्वास कसा काय देऊ शकेल?
prasanna joshi abp majha sawarkar nayak ki khalnayak apology

अग्रलेख वापसी आणि एबीपी माझाची माफी: दुर्जनांची दमनशाही विरुद्ध सज्जनशक्तीचा विजय

लोकसत्ताची अग्रलेख वापसी आणि हा माफीनामा ह्यात मोठा फरक आहे. लोकसत्तावर दबाव आणणाऱ्या 'शक्तिशाली' लोकांना आपली ओळख लपवावी लागते. चोरुन दबाव आणावा लागतो. हा दबाव कोणी आणला, हे उघडपणे सांगण्याचे किंवा त्या दबावाला बळी न पडण्याचे धैर्य संपादकांनाही नसते. पण एबीपी माझा प्रकरणात याच्या अगदी विरुद्ध घडलं आहे.